आम्ही नेहमीच ST कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे राहू - Gopichand Padalkar| BJP| Beed| Employees

2022-08-17 1

राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे.

#STEmployees #GopichandPadalkar #BJP #MaharashtraAssembly #NCP #ED #CBI #MonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews